26 Feb मोहन राठोड दिग्दर्शित ‘मेरा जहाँ’ गाणं प्रदर्शित; प्रेक्षकांनी दिले भरभरून प्रेम
राईट टु पी’ या बहुचर्चित लघुपटाचे दिग्दर्शक मोहन नामदेव राठोड पुन्हा एकदा ‘मेरा जहा’ ह्या नवीन कोरं गाणं घेऊन आला आहे. त्यांचा ‘ मनधूंद पायवाट ‘ गीता सारखेच ह्या गीताला देखिल महाराष्ट्राचे भरभरूण प्रेम मिळत आहे.https://youtu.be/rlsy0fTZtms Bitcoin Circuit
दरम्यान, ‘ मेरा जहा ‘ ची निर्मिति As Rhythams केली आहे . तसेच ह्या गीताला स्वप्निल दिगडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. गीत विजयलक्ष्मी आणि विक्रांत भारतीया यांनी तर गितगायन आसिफ शेख यांनी केले आहे . गाण्याचं चित्रीकरण रत्नागिरी चा समुद्रकीनारी केले असून DOP DK रठोड , choreography ऐंड्डी भकुनि यांनी केली आहे . रईस फारुकी, सुनील यादव, योगेश इंगले, सचिन सोनावने, माधुरी सतीश गाइकवाड, महेश कोळी ह्या सगळ्यांनी गितासाठी परिश्रम घेतले
No Comments